या आर्याच!

त्यातील पहिली आपण उल्लेखलेली आर्या संस्कृत आहे. त्याचे मराठीकरण पुढिल प्रमाणे-

अति परिचयात अवज्ञा, संतत गमनामूळे अनादर हो/

भिल्लंगना मलयीच्या योजिती की इंधनार्थ चंदन हो/