तुझीच आहे खुबी, तुला का म्हणायचे मी परोपरीने
तुलाच भूषण तुझ्या कविता, जना खुलविती बरोबरीने