बराक ओबामा तुमच्या मतदात संघातही उभे राहिले असते तर ते निवडून आले असते काय?

आपण त्यांना मत दिले असते काय?.. आणि कुठल्या मुद्द्यावर ते सांगावे?...

बराक ओबामा अमेरिकेत नं. १ असतिलही पण ते भारतात उपरेच आहेत ना?.. तसेच पवारही "शिरुर" साठी उपरेच होते....