मी वीस वाचक निवडले. अग्रलेख हे कुठल्याही विषयावर असले तरी सर्वसामान्यपणे वाचकाला राजकीय विषयांवरील अग्रलेख वाचायला अधीक आवडते. तुम्ही म्हणता की
 उदा. दहशतवादी हल्ले, क्रिकेट मधील जय/पराजय, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विविध आर्थिक विषय वगैरे. अर्थात, बऱ्याच विषयांना राजकीय अंग/किनार असू शकते, पण म्हणून तो विषय राजकीय होतो का?
 हो राजकीय होतो कारण त्या त्या अग्रलेखात झालेल्या राजकीय  घटनांचा संदर्भ दिला जातो.  आणि मी सुरूवातीला स्पष्ट केले आहे की कुठलेही वृत्तपत्र हे ठराविक राजकीय विचारांना वाहीलेले असते तशी वाचकाची ठाम धारणा असते.