मी सर्वसामान्य वाचकांना काय वाटते असा छोटासा अहवाल तयार केला आहे. वाचकाला फक्त एवढेच माहीत असते की अग्रलेख फक्त संपादकच लिहीतो. तुम्ही जे प्रसिद्ध व्यक्तीबाबत लिहीलेत कारण वेळे अभावी तस करण वृत्तपत्रांना भागच असते याला कारण त्या व्यक्तिबाबत वाचकाला असणारी उत्सुकता.