मला हा लेख फार वरवरचा / ढोबळ वाटला. दिलेल्या माहितीला कोणतेही आकडे, तथ्य दर्शवणारे संदर्भ, उदाहरणे ह्यांचा अभाव जाणवला. अग्रलेख हे साधारणतः अभ्यासपूर्ण असतात (खरंतर असायचे  ). तेव्हा त्यावरील लेख अधिक सखोल असेल अशी अपेक्षा होती.

बाकी,

अर्थात साम्यवादाला जवळ करणारी वृत्तपत्रे फार कमी आहेत अथवा नाहीत.

यातील "अर्थात" पटलं :)

ऋषिकेश