जागेपणिचे भान घेउनी रोज त्याच स्वप्नात राहणेकुणी आपली वाट पाहावी, ह्याची सुद्धा वाट पाहणे
हे एकदम मस्त!.. कविता आवडली
अव्याहत साखळीतल्या दो श्वासांमधले वाट पाहणे
इथे एखाद मात्रा जास्त वाटतेय का? म्हणताना गडबड होतेय
-ऋषिकेश