जयश्री,
खूपच सुंदर कविता आहे...
आभाळ मुक्त झाले, वचनातुनी सरींच्यामी ऋण पावसाचे, जपतो अजूनही का
वा वा! सुरेख...