प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूनंतर लिहिल्या जाणाऱ्या लेखांमधील माहिती त्या वृत्तपत्राच्या ग्रंथालयातून मिळणाऱ्या माहितीवर आधारित असते. गंथालयात त्यासाठी खास व्यवस्था केलेली असते. प्रत्येक व्यक्तीचा बायोडाटा त्या ग्रंथालयाकडे अद्ययावत स्वरूपात उपलब्ध असतो. काही घडताच संपादकास तो उप्लब्ध करून दिला जातो. त्याचा अभ्यास करून संपादक मृत्युलेख लिहितात. होतकरू पत्रकार असे लेखन करतात असे वाटत नाही.

मुळात अग्रलेख लिहिण्यासाठी संपादकीय मंडळ असते. त्यामुळे एखादी व्यक्तीच  ते लिहिते, असेच असेल असे नाही.