तृशा भाऊ,

माझ्याकडे ई सिरीज मधला E५१ हा मोबाइल सेट आहे त्यात देवनागरी व्यवस्थित दिसत नाही. मी नोकीया च्या संकेत स्थळावर तशी तक्रार ही नोंदवली आहे. परंतु अजून तरी काही प्रतिसाद नाही. युनिकोड मधील लिपी व्यवस्थित दिसण्यासाठी काय करावे लागेल? तुमच्याकडे काही माहीती असल्यास सांगा.