---गेले ते दिन गेले! असं वरील संदर्भातच म्हणून रोज मी आसवं ढाळत असते. तुम्ही कवितेत मांडलंत. सुन्दर!अशाच आशयसंपन्न कविता अजून येऊ द्या!शुभेच्छा.-मुग्धा.