ही  चळाच्या वळणाने जाणारी कविता, शेवटी भलतेच चांगले वळण घेते.

"प्राण पणाला लावून याचीन, या अस्थिपंजरा नवसंजीवन " व्वा !

ह्या कवितेला शंतनू हे शीर्षक का दिले हे मात्र कळले नाही.

कृपया खुलासा करावा. (काही शॉर्ट फॉर्म वगैरे आहे का? )