कवयत्रीच्या क्षमता सुरेख आहेत. पण वैचारिक गोंधळ आहे काय? उदा.
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का - तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
एकदा मांडलेल्या एका कल्पेनेशी दुसरी विसंगत असू नये.