नीलायमजवळच्या चढाइतका नसेल पण रूपाली हॉटेलपासून फर्गसनच्या टेकडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालाही असाच चढ आहे, असे आठवते.