(प्रस्तुत चर्चाप्रस्तावाच्या विषयाच्या अनुषंगाने हे पूर्णपणे अवांतर आहे, पण तरीही... )
 
... वैशाली हे रूपालीच्या मानाने एकंदरीतच फर्गसन (स्थानिक उच्चारीः फर्ग्युसन) महाविद्यालयाच्या अधिक जवळ आणि त्यातही फर्ग्युसनच्या मुलींच्या वसतिगृहाच्या समोर / अत्यंत जवळ असण्याशी याचा काही संबंध असू शकेल काय? (वैशाली आणि रूपालीमधल्या गर्दीच्या तुलनात्मक फरकाचेही हेच कारण असावे. अन्यथा दर्जाच्या दृष्टीने फार फरक आहेसे वाटत नाही. )