पुण्यातील पादचाऱ्यांनी आता टाटांच्या नॅनो कारच्या आगमनानंतर रस्त्यावरून जाताना गाड्यांच्या टपांवरून उड्या मारीत चालण्याचा सराव करावा. पुढील मॅरेथोन शर्यत गाड्यांवरून झुकझुक करीत पळण्याची असेल हे नक्की! आता रोजचेच लाईव्ह स्टंटस करायचे भाऊ!