दोन वर्षांपूर्वी राहूलचा आमच्या गावात कार्यक्रम झाला होता. खूपच सुंदर. कुमारजी म्हणजे.... लागलीच कानाला हात गेला. ही भजने संग्रही आहेतच. राहूलच्या आवाजात ऐकायला आवडेलच. धन्यवाद.