मी माझ्या आत्याकडे राहयचो तेंव्हा शिकलो आणि नंतर बहिणिकडून आणि आता सौ.कडुन.... जमतात पण पहिलिच जमेल असं नाही. निभवून नेता येते
घरात दोन मोठ्या बहिणी, मग काय कपाळ शिकणार. त्यात आधिच उल्हास..... आई अतिप्रेमळ
पण अजुनही भाजी काही व्यवस्थित जमत नाही.
बाकी पुरुषाच्या मानाने चांगला स्वैपाक करता येतो. विशेषतः गोड पदार्थ. आत्याची पुण्याई