२० लोकांचा सर्व्हे केलात हे काहीही न करून विचार लिहिण्यापेक्षा केंव्हाही उत्तमच. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.

बाकी आजकाल अग्रलेखात वाचण्यासारख असतं का? असाही लेख घेता येइल. (सुचना द्यायला काय जाते ). तुमच्या "करण्या"बद्दल विशेष अभिनंदन.