.... एवढा खुलासा कविर्यांनी करावा. म्हणजे कविता जरा समजून वाचता येईल.

सहसा भोंपू म्हणजे मोटारीचा किंवा तांग्याच्या रबरी फुग्याचा भोंगा असा एक बाळबोध
मराठी अर्थ सामान्यत: माहिती आहे. पण हा भोंपू, तो भोंपू नसावा.