बरेच दिवस झाले... ’काहितरी लिहायचे आहे... लिहायचे आहे ’ अरे केवळ म्हणत होतो... मुहुर्त काही लागत नव्हता ... पण खरी गोष्ट अशी आहे की काही सुचतच नव्हते...असे काही न सुचल्यामुळे जर खुप दिवसात काही लिहिले गेले नाही आणि कोणी त्या बद्द्ल विचारले तर मी सांगतो.. " अमिर खान कसा वर्षातुन फ़क्त २ सिनेमा करतो, तसा मी २ महिन्यातुन फ़क्त १ blog लिहीतो...हे हे हे "....चला... शार्दुल साहेब, लोकांनी फ़टके मारण्या आधी टिंग्या मारणे पुरे करा.... :) :) :)
आता काय सांगु माझी व्यथा... खुप वेळेस कागद-पेन घेउन बसतो... काहीतरी खरडतो...कसं-बसं एक पान पुर्ण ...
पुढे वाचा. : माझे लिखाण !!!