श्रावणीवहिनी, रोहिणीताई, कवी नीलहंस, कविवर्य अगस्ती, वेदुताई, भोमेकाका, आशाताई, यादगारपंत, ॐकारराव, प्राजक्तताई, मीराताई, चित्तोपंत, मंदारपंत, सखे अबोली, यजु, सुवर्णमयी आणि सोपानराव,

आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्यासारखे मनोगती आहेत म्हणून गज़ला रचण्यात आनंद आहे.

अपुल्यामुळेच गज़ला
रचण्यात सौख्य आहे

आपला
(सुखी) प्रवासी