पैशासाठी मूल्यं सर्वसाधारणपणेच आणि सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने घसरत आहेत अशा मताचा मीही आहे.
पण वर उल्लेखलेल्या घटना हा माहिती तंत्रज्ञानाचा एक दुष्परिणाम असू शकेल. म्हणजे मुलांचा छळ होण्याच्या अशा घटना पूर्वीही घडत असतील परंतु माहिती तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे या बातम्या आपल्या कानावर पूर्वीपेक्षा जास्त आणि जास्त लवकर येतात असं मला वाटतं.