मागच्या बारा पंधरा वर्षात पुण्यात अचानक झालेली पावट्यांच्या (म्हणजे उद्दाम वागणाऱ्या परप्रांतीय, मवाली आणि गुंठाधिपतींच्या) संख्येत झालेली भरमसाठ वाढ हे पुण्यातल्या वाहतूकीचा प्रश्न गंभीर होण्यातलं एक महत्त्वाचं कारण मला तरी वाटतं.