काल अचानक पणे मतदानानिमीत्त आजच्यादिवशी आम्हाला सुट्टी जाहीर केली. अर्थात त्यासाठी पुढच्या शनिवारी कामाला यावे लागणार आहे. पण आज तर सुट्टी मिळाली. भल्या सकाळी ८ वाजताच मतदान करुन आलो. बायकोने आल्या आल्या ‘आज मुलाला आंघोळ घाल ना!’ म्हणुन तगादा लावला. पोरंगं ही मग बाबांबरोबरच आंघोळ करायची म्हणुन बोंबलत बसलं मग काय करता शेवटी गेलो दोघं जण आंघोळीला.

पहिले २-४ तांबे झाल्यावर साबण लावायची वेळ आली. आता ...
पुढे वाचा. : पोराला कुत्र्यासारखा धुतला