ठाणे काय आणि शेगाव काय दोन्ही मला न आवडणारी गावे  (माझ्या गजानन नाववर जाऊ नका हं  )

पण तुमचे लेखन वाचायला मात्र अतिशय चांगले वाटत आहे.  साध्या श्बदात सांगत आहात आणि अतिशय माहितीपूर्ण लेखन आहे. जणू तुमच्याबरोबर प्रवासाला निघालो असे वाटले.

नकाशे आणि फोटोनी जास्त मजा येत आहे. चालूदे.

पुधचेही लेखांक वाचेन