अदिती,

तुम्ही म्हणता

... हा नाग होता असे वाटते.

मला तुमचा आक्षेप कळला नाही. नाग असेल तर नाग हा साप असतो ना? क्रुपया माहिती द्या.

(कूटप्रश्नाचे लेखक आणि प्रशासक ह्यांनी कूटप्रश्नावर लिहिलेले प्रतिसाद सर्वांना वाचता येतात. त्यामुळे लेखकाने सदस्याच्या उत्तरावर टिप्पणी/प्रत्युत्तर लिहिताना त्यात कूटप्रश्नाचे उत्तर उघड होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. : प्रशासक)