दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले. :
भारतियांची १५०० अब्ज डॉलर इतकी द्रव्यसंपदा परदेशी बँकांत ठेवलेली आहे. ही रक्कम देशाच्या परकी कर्जाच्या तेरा पट आहे. हे पैसे भारतात आणले, तर एका क्षणात सर्व कर्जाची परतफेड होईल. उरलेली रक्कम चांगल्या प्रकल्पात गुंतवली तर त्यावर जे व्याज मिळेल, ते एका वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पापेक्षा मोठे असेल.

प्रश्‍न असा आहे की, आपल्या देशात काही कोटी लोकांना प्रत्येक दिवशी दोन वेळा जेवायला मिळेल कि नाही याची भ्रांत असतांना या थोड्या आणि मोजक्या लोकांना आपण मिळवलेला पैसा आपल्या बांधवासाठी खर्च न करता ...
पुढे वाचा. : धर्मशाळेचे राष्ट्र करायचे आहे !