दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले. :
आपण सगळेच जण कधी ना कधी प्लॅस्टिक बॉटल्ड वॉटर वापरतोच. पाणी पिऊन झाले की कचऱ्यात फेकून देतो. ह्या दोन्ही क्रिया इतक्या अंगवळणी पडल्यात की ह्यामागच्या संभाव्य धोक्यांची व वस्तुस्थितीची कल्पना कानामागे टाकली जाते, दुर्लक्षिली जाते. माहीत असलेलेच पुन्हा वाचले गेले तर किमान काही दिवस तरी मन त्याचा पाठपुरावा नक्कीच करते, त्यासाठी हा प्रयत्न.
एका बॉटल्ड वॉटरची किंमत- साधारण $१.५० म्हणजे नळाच्या पाण्यापेक्षा १९०० पट्टीने जास्त.
म्हणजे, आजच्या रिसेशन, महागाई च्या जमान्यात वर्षभरात बॉटल्ड वॉटर साठी केवढा तरी पैशाचा अपव्यय.
पाणी प्लॅस्टिकमध्ये ...
पुढे वाचा. : खारीचे योगदान