दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले :
लोकहो, सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी सोयरिक करून स्वार्थ साधणार्‍या मायावतींसारख्या नेत्यांना कायमचे घरी बसवा !

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती त्यांच्या चौफेर आणि बेधडक वक्‍तव्य करण्याच्या पद्धतीबद्दल प्रसिद्ध आहेत. केंद्रातील सत्ता उपभोगण्यासाठी किंवा उत्तरप्रदेशमधील राजकारणातील राजकीय फायदे उपटण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांबरोबर सोयरिक केली आणि मतभेद झाले तेव्हा त्यांच्यावर खरपूस टीका केली.
आज त्यांच्याशी मैत्री असलेला एकही राजकीय पक्ष देशात नाही, अशी स्थिती आहे. त्यांनी उत्तरप्रदेश राज्यात स्वबळावर निवडणूक लढवून राज्यातील सत्ता स्वत:च्या पक्षाकडे खेचून आणली आणि आता लोकसभा निवडणूकही त्या स्व:तच्या पक्षाच्या बळावर लढवत आहेत. संपूर्ण देशात स्वत:च्या पक्षाचे उमेदवार उभे करायचे, असा त्यांचा निश्चय होता आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रासह अनेक ...
पुढे वाचा. : मतदाराने काय समजायचे ?