प्रवास हा नेहमीच सगळ्यांना करावासा वाटतो अन लागतोही. तो करताना आनंद, गमती व अडचणी येतातच. ट्रेनने शेगावचा प्रवास कमी कंटाळवाणा व सोयीचा आहे हे नक्की. आपण, प्रवासाची मनातील सुरवात, त्यानुसार जुळवाजुळव ( मदत व्हावी म्हणून कष्ट घेऊन तयार केलेल्या गोष्टी विसरणे-नेहमीचाच वैताग) निघेपर्यंत न संपणारे गोंधळ व मतांतरे. प्रत्यक्ष मार्गास लागल्यावरील घटना-अडचणी, त्यांना मात देणारे उपाय हे सगळे  सहज शब्दात व अनेक उपयुक्त माहिती, नकाशे, इत्यादी आधारे छान मांडलेत. आवडले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.