मला वाटते हा आपल्या हव्यासाचा परिणाम आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळातच  हे प्रकार जास्त चालतात. आपल्याला तथाकथित उच्च्भ्रू समाजात आपली गणना होणे हवे असेल , आणि अन्याय सहन करण्याची आपली सवय जाणार नसेल तर असे प्रकार

घडणारच.