"सांगते निष्पाप बाळाचे हसे
लोपले सारे जुने अपुल्यातले
भव्य तारा शोधला कोणी नवाभान थोडे क्षुद्रतेचे वाढले" .... मस्त !