तुझा अबोला नवीन आहे कुठे मला?
त्यासाठी का खरेच बिनसायला हवे?

पटली नाही अजून ओळख मज माझी...
किती जन्म मी स्वतःस निरखायला हवे?

भेटण्यास मी तुला न बोलावले जरी...
तुझे न येणे किमान फिरकायला हवे!                   
.... हे विशेष- फारच आवडले, प्रदीपजी !