भलतीच आवडली.

ना कुणा आनंद देण्याजोगता मी,
ना कुणाच्या मी व्यथेचा भाग आता! - सुंदर!

तूच डोळ्यांना पुसूनी घे सखे अन,
तू तुझा शमवून घे तो राग आता  - सुंदर!


माझिया चंद्रास आहे डाग आता - छान!

वेड हे देऊन मजला सांगते ती,
की शहाण्यासारखा तू वाग आता - उत्तम!

एकदाचा रिक्त हो तू जीवना रे,
अन्यथा तू सावराया लाग आता!!! - हाही खास!

( शाहिस्तेखान म्हणजे कोण असावे याचा अंदाज करत आहे, हा हा हा! )