एकदाचा रिक्त हो तू जीवना रे,अन्यथा तू सावराया लाग आता
वा वा. मनोगतावर पहिलीच कविता असली तरी तुम्ही अनुभवी आणि प्रतिभावान कवी दिसता. पाठवा तुमच्या कविता अजून .
स्वागत.