प्रासादीक येथे हे वाचायला मिळाले:

मित्रांनो तुम्ही वर नावाच्या पुढील कंसात दिलेला उलटा डोंगर वाचला ना नीट? म्हणजे मग नंतर म्हणायचं नाही आम्ही सांगितलं नाही म्हणून. ज्याना कळलं नसेल त्यांच्यासाठी त्याचा अर्थ इथे देतो आहे. आमच्या गच्चीच्या कठड्यापेक्षा कमी उंची असलेल्यांना काही सिनेमे बघू देत नाहीत असे नीरूदादा म्हणाला. त्यांच्या वर A असा सुलटा डोंगर काढलेला असतो म्हणे. तर आमच्या गच्चीच्या कठड्याहून लहान असलेल्यांसाठी ही गोष्ट आहे म्हणून कंसात उलटा डोंगर म्हणजे दरी काढली आहे. आता त्यात मधे आडवी रेघ दिलेली नाही कारण ...
पुढे वाचा. : व्हाग आनि मानूस (V)