फाइल असा शब्द मराठीत रूढ झालेला आहे.
फाइल - फायली असे अनेकवचन होते.
फायलीला फायलीत फायलींबद्दल, फायलींमध्ये ... असा तो मराठीत व्यवस्थित वापरतात.
असे इतर शब्द - टेबल, बँक, मोटार इ.