मला तरी ह्या वाहतूकीच्या कोंडीचं उत्तर खूप सोप्प आहे असं वाटत. पुणे प्रशासनाने स्वतः किंवा खासगी कंपनी मार्फत भरपूर प्रमाणात बसेस चालू कराव्यात. त्यामुळे लोक दुचाकीचा वापर कमी करतील. तसेच, ११,१२ च्या विद्दार्थांना खर म्हणजे गाडीचे लायसन्स मिळतच नाही, अश्या गाडी चालवण्याऱ्या मुलामुलींना कठोर दंड करणे. ह्या गोष्टींमुळे पुण्यातल्या रस्त्यांवर दुचांकी चे प्रमाणा खूपच कमी होऊन वाहतूक सुसह्य होईल. मुंबईतल्या बेस्ट प्रशासनाला पुण्यामध्ये सर्विस चालू करू द्यावी.