ज्यांच्याकडे रेशनकार्ड, गाडीचे लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट ह्या पैकी काहीही असेल अश्यांना खरं म्हणजे शासनाने स्वतःच त्या नागरीकाचे वय ओळखून त्याच्या घरच्या पत्यावर इलेक्शन कार्ड पाठवायला हवे. मतदार यादी मध्ये नाव येण्यासाठी पायपीट करावं लागणं ही आजच्या संगणकाच्या जगात फारच लाजिरवाणी गोष्ट आहे.