पुण्यात लंडन महापालिकेने जरी बस सेवा चालू केली तरी काही फरक पडणार नाही. कारण जो पर्यंत मानसिकता बदलत नही तो पर्यंत काहीच बदल घडणार नाही. फक्त वाद चर्चा होत राहतील, लोक शिव्या शाप देत राहतिल, पण स्वतः बदलयचे कष्ट घेणार नाहीत.