SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
सध्याच्या निवडणूक प्रचारात भाजपला मराठी भाषेचा मुद्दा महागात पडू शकतो, असे सांगितले जात असले, तरी मतदार तसे होऊ देणार नाहीत, असे वाटते. ते सूज्ञ आहेत. ही लोकसभा निवडणूक आहे. मुख्य पक्ष दोन, काँग्रेस आणि भाजप आहेत. सत्ता काँग्रेसने अधिक भोगली आहे. पहिले पंतप्रधान नेहरू त्यांच्या आईलाही इंग्रजीतून पत्रे लिहीत. प्रदेश काँग्रेस समित्या आणि आयसीएस् सनदी अधिकारी यांनी आम्हाला देशभर सरकारी कारभार हिंदीतून व्हायला हवा आहे. आम्ही सज्ज आहोत, असे घोषित केले; परंतु हिंदी अपरिपक्व भाषा असल्याचे सांगून नेहरूंनी ...
पुढे वाचा. : भाषा काँग्रेसची आणि भाजपची