बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:


मुंबईचा डबेवाला हा आता जगप्रसिद्ध आहे. इंग्लॅण्ड च्या राजा पासून six-sigma experts पर्यन्त सर्वजण यांना ओळखु लागले आहेत. त्यामुळेच की काय यावर एक चित्रपट काढलेला दिसतो.

या चित्रपटाचे कथानक अगदीच साधारण व पठडीतले आहे. एक सच्चा व इमानदार डबेवाला कथेचा नायक. मग प्रेमाचा त्रिकोण, वरून सभ्य ...
पुढे वाचा. : दुवा क्र. १