मी बाजीराव येथे हे वाचायला मिळाले:

पहायचा, पहायचा अस बरेच दिवस मानत होत... शेवटी पहिला...

पहिल्या दिवशी गेलो तर सिनेमा हौसफुल होता .... जरा वाईट वाटल... पण एक माला आवड्ल ते म्हणजे multiplex मधे शनिवारी पण मराठी सिनेमा जोरात चालतोय ते ... म्हंटला बघुया नंतर... काही बिघडत नाही ...

सिनेमा म्हणजे आपला जिव की प्राण ... त्यात थोरल्या महाराजांच्या नावावर काढलेला सिनेमा म्हणजे पहायलाच हवा होता ... सिनेमा आवडला ... ज्या काय थोड्या माफक अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या ... मांजरेकर कडून ...
पुढे वाचा. : "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय "