जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये एक स्तुत्य उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने राबविण्याचे ठरवले असून या महत्वाकांक्षी प्रयोगामुळे हिंदी भाषेतील समग्र साहित्य आता लवकरच इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. या ...
पुढे वाचा. : समग्र हिंदी साहित्य लवकरच इंटरनेटवर