भोंपू म्हणजे मोटारीचा किंवा तांग्याच्या रबरी फुग्याचा भोंगा असा एक बाळबोध
मराठी अर्थ सामान्यत: माहिती आहे. पण हा भोंपू, तो भोंपू नसावा...

बरोबर आहे. त्या भोंग्याचा इथे विचार नाही. भोळे-भाबडे, मवाळ, पापभिरू अशांसाठी भोंपू हा शब्द वापरला आहे. अशा व्यक्तींच्या विरुद्ध स्वभावाचे जे असतात त्यांना भस्मे असे संबोधलेले आहे. अर्थात हे सुचलेले शब्द आहेत. आपल्या पृच्छेबद्दल धन्यवाद.