आपला 'मुंबई चांगली आहे' हे ठरवण्याचा एकच निकष दिसतो.
'नुसती चटणी विकत मिळू शकणे' या प्रकाराव्यतिरिक्त काही इतर गोष्टी मानवाच्या आयुष्यात येतात.
जिथे 'फक्त सुट्टी चटणी विकत मिळू शकते ते चांगले शहर' ही आपली व्याख्या काही भावली नाही.