कूटप्रश्नांना येणारी उत्तरे काही काळ छन्न स्वरूपात राहावी म्हणून त्यांच्या प्रकाशनाची हाताळणी वेगळ्या प्रकारे करावी लागते. हे निर्दोषपणे व्हावे म्हणून असे कूटप्रश्न 'अप्रकाशित' स्वरूपात सुपूर्त करावेत. हवे तर शीर्षकामध्ये कूटप्रश्न/कोडे असे काही लिहून प्रशासनाला शीर्षक वाचूनच चटकन उलगडा होईल असे पाहावे. कूटप्रश्न साधारणतः गुरुवारी प्रकाशित केले जातात.

कृपया सहकार्य करावे.