अमृतमय का सुचेल काही फुकाफुकी?
विष कवितेचे मनात भिनवायला हवे!!

वा प्रदिप राव तुमच्या अन फणसेंच्या  च्या कविता नेहमीच वाचण्या जोग्या असतात