खरोखर, येथे वाचून आणि सगळ्या आप्तेष्टांशी बोलल्यावर जाणवले की किती कटकट करून आपल्याला आपला मतदाना चा हक्क बजावावा लागतो. खरे सांगायचे तर प्रचारचा उतच फक्त प्रचंड असतो, ते प्रचार करणारे तरी कोणी मतदाना ला जाऊ शकतात की नाही देव जाणे. पुण्यात १९ टक्के मतदान झाले हे  वाचून अतिशय लाजिरवाणे वाटलेले. पण खरी परिस्थिती पाहता, अजूनच वाईट वाटले. आणि म्हणे भारत टेक्नोलोजी मध्ये जगच्या पुढे चाललाय. म्हणे याना स्लम डॉग म्हटल्यावर राग येतो.

काही ठिकाणी मतदानाचे स्टॉल्स सुद्धा इतके गचाळ होते की, इतरांना बातम्यांमध्ये बघून वाटावे हाच का तो देश जिथे इकोनोमी फारसा त्रास  देत नाही आहे?

असो, वाईट वाटले, जागोरे डॉट  कॉम सारख्यांनी उगाच नरडे फोड केली. तसेच त्या अमीर खान ने हि.